अखेर ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत मल्हार आणि अंतरच लग्न झालाय. मालिकेत हे दोघही सतत भांडताना पाहायला मिळत असतात. ऑफस्क्रिन मात्र या दोघांची घट्ट मैत्री आहे. सोशल मिडियाव्दारे त्यांची ही मैत्री नेहमीच दिसून येत असते. नुकताच व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये मालिकेत लग्न झाल्यानंतर दोघही अगदी रोमॅण्टिक अंदाजात दिसून आलेत. अंतरा आणि मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले नुकताच रिलीज झालेल्या ‘शेरशाह’ या हिंदी सिनेमातील ‘राता लंबियां’ या गाण्यावर रोमॅण्टिक डान्स करताना दिसून येतायेत. त्यांचा हा डान्स व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडलाय.
तुम्हाला अंतरा-मल्हारचा हा रोमॅण्टिक डान्स व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. (Snehal VO)

#DanceOnRataLambiyaSong #Shershaah #SidharthKiara #AntaraMalharAfterMarriage
#AntaraMalharDance #RataLambiyaDance
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber